Develop essential spiritual practices skills with expert instruction and practical examples.
सजगता ध्यानाच्या या वर्गात आपले स्वागत आहे. सजग व्हायचे, म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे. ध्यानाचे मुख्य चार प्रकार खालील प्रमाणे आहेत.
आपण पुढील काही दिवसात या ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. १. एकाग्रता ध्यान (Focused Attention Technique)२.
सजगता ध्यान (Open Attention Technique)३. कल्पना दर्शन ध्यान (Visualization Technique)४. करूना ध्यान (Compassion Meditation)प्रत्येक अभ्यास हा ऑडिओ क्लिप मध्ये उपलब्ध आहे.
एकदा ऑडिओ एकूण अभ्यास केल्यानंतर , रोज त्या प्रकारचे ध्यान किमान दहा मिनिट करायचे आहे. कोर्स सुरू करण्यापूर्वी आणि नंतर आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या काही गोष्टी खाली दिल्या आहेत. त्या लक्ष्यात ठेवाव्यात.
View pricing and check out the reviews. See what other learners had to say about the course.
Not sure if this is right for you?
Browse More Spiritual Practices Courses